एका माणसाचे चार अक्षरी नाव काय?
बघुया कोण हुशार आहे जो कोणी उत्तर देईल ती व्यक्ती खरोखर कॉपी करुन पास झालेली नसेल……. सर्वांना ….
Best Of Luke
हुशार कोण
एका माणसाचे चार अक्षरी नाव काय? ज्याचे पहिले व दुसरे अक्षर म्हणजे त्याच्या बायकोचे नाव दुसरे व तिसरे अक्षर म्हणजे त्याच्या मुलीचे नाव तिसरे व चौथे अक्षर म्हणजे त्याच्या मुलाचे नाव व चारही अक्षर म्हणजे त्याचे नाव सांगा पाहु ते नाव काय?
☕ Whatsapp Game : Latest whatsapp dare game with 34 new dares